Best keyboard for indic languages – Indic Keyboard : 13 Languages Review

मी खूप दिवसं पासून ios वर चांगला मराठी कीबोर्ड शोधात होतो. गूगल चा gboard वापरून पहिला पण तो फार स्लो वाटलं. पण हा कीबोर्ड फारच छान आहे. म्हणूनच ह्याला सध्या 5 स्टार दिले आहेत. ह्या कीबोर्ड चे एक वैशिष्ठ्य म्हणजे कीबोर्ड न बदलता मराठी आणि इंग्लिश दोन्हीही type करता येत. Keep up the good work.
Review by Vikram Karandikar on Indic Keyboard : 13 Languages.

All Indic Keyboard : 13 Languages Reviews


Other Reviews